रत्नागिरीमहाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी...

महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील जामगे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी खेड तालुक्यातील जामगे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी त्यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम, पत्नी श्रेया योगेश कदम तसेच भाऊ शैलेश कदम यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच इतरांना ही मतदान करण्याचे आवाहन केले आहे… सकाळी ठिक 7.30 वाजता मतदानाला शांततेत सुरुवात झाली असून तीन तासात जवळपास 18 टक्के मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे

Breaking News