रत्नागिरीरत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले जोरदार स्वागत.

रत्नागिरी शहरातील पटवर्धन हायस्कूल येथे बारावीच्या विद्यार्थ्यांचे करण्यात आले जोरदार स्वागत.

मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर, पर्यवेक्षक अमर लवंदे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थ्यांना पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या…

बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली असून पटवर्धन हायस्कूल येथे केंद्र असल्याने हायस्कूल तर्फे विद्यार्थी व विद्यार्थिनी चे स्वागत करण्यात आल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांच्या शुभेच्छा मुळे अधिक उर्जा मिळाली असल्याची भावना व्यक्त करीत सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रात रवाना झाले

Breaking News