माड मँगो (Maad Mango) हे रत्नागिरीतील शिरगाव येथे स्थित एक निसर्गरम्य ठिकाण आहे, जे मुख्यत्वे राहण्याची सोय, रेस्टॉरंट आणि आंबा विक्रीसाठी प्रसिद्ध आहे.हे ठिकाण निसर्गाच्या सानिध्यात, शांत आणि कॅज्युअल वातावरणात आहे.
०९/०२/२०२६ रोजी आम्ही (माड मँगो) शिरगावला पिकनिकला गेलो होतो.
श्री आणि श्रीमती राहुल पंडित यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला चांगले सहकार्य केले.
एम एस नाईक फाऊंडेशन संचलित चाईल्ड केअर नर्सरी ची माड मांगो पिकनिक गेली होती.”या ठिकानी आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांनी विविध प्रकारचे खेळ खेळून ,डान्स केले.
वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांना निरोगी अन्न आणि पाणी देण्यात आले. शालेचे चेअरमन नौमान नाईक, सी. ई. ओ. अकिब काझी, प्रिंसिपल अशफाक नाईक, हेड मिस्ट्रेस श्रीम. आरिफा महालदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठय उत्साहाने पार पाडन्यात आले.
