रत्नागिरीजिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 4 एप्रिल रोजी
रत्नागिरी, (जिमाका):- माहे एप्रिल 2026 चा जिल्हास्तरीय लोकशाही दिन 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 ते 2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजित गाताडे यांनी कळविले आहे.
जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. लोकशाही दिनाकरीता नागरीकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.

Breaking News

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक

114 ग्रामपंचायतींमधील 174 रिक्त पदासाठी २८ एप्रिल रोजी निवडणूकरत्नागिरी,...

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी मत्स्यव्यवसाय...