रत्नागिरीरत्नागिरी - सिंधुदुर्ग विभागीय शिवसेना संपर्क प्रमुखपदी राजापूर लांजा विधान सभा मतदारसंघाचे...

रत्नागिरी – सिंधुदुर्ग विभागीय शिवसेना संपर्क प्रमुखपदी राजापूर लांजा विधान सभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांची निवड करण्यात आली असल्याने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

रत्नागिरी – सिंधुदुर्ग विभागीय शिवसेना संपर्क प्रमुखपदी राजापूर लांजा विधान सभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांची निवड करण्यात आली असल्याने त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार किरण सामंत हे राजापूर लांजा साखरपा देवरुख संगमेश्वर येथे शिवसेना पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करीत आहेत.. गेल्या वर्षभरात विविध पक्षांच्या शेकडो नेते आणि कार्यकर्त्यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे..

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाले त्याचे सर्व श्रेय आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांना जाते.. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मुळे राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात करोडोंची विकास कामे सुरू आहेत..

तसेच शिवसैनिकांमध्ये ही एकप्रकारची उर्जा निर्माण झाली आहे

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...