रत्नागिरीमाजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे...

माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नसिंधू केसरी हा मानाचा किताब रत्नागिरीतील मांडवी येथील मारुती बिर्जे यांनी पटकावला

माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथे आयोजित जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत रत्नसिंधू केसरी हा मानाचा किताब रत्नागिरीतील मांडवी येथील मारुती बिर्जे यांनी पटकावला.. शेवटपर्यंत अतीतटीच्या लढतीत मारुती बिर्जे यांनी बाजी मारली.

त्यांनी चिपळूणच्या घडशी यांना चितपट केले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि मान्यवरांच्या हस्ते रत्नसिंधू केसरीची मानाची गदा आणि मानपट्टा देण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी मांडवी समुद्र किनाऱ्यावर मोठी गर्दी जमा झाली होती.. यावेळी महिला पुरुष आणि मुलांच्या सुद्धा कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तसेच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रत्नागिरी येथील मांडवी समुद्रकिनारी आयोजित रत्नसिंधू केसरी 2026 या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते व ईतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी आयोजकांच्या वतीने प्रशांत यादव यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीमान भारत केसरी शाश्वत मानकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाडेकर, राजू भाटलेकर, संदीप उर्फ बाबा नाचणकर, जिल्हा चिटणीस समीर टाकळे, चिपळूण ग्रामीण मंडल अध्यक्ष विनोद भुरण, शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, रत्नागिरी शहर मंडल अध्यक्ष दादा ढेकणे, चिपळूण पालिकेचे बांधकाम सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल पवार, भाई जठार, भाजपच्या जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य ऐश्वर्याताई जठार, जि. प. सदस्य महेंद्र मांडवकर, नगरसेवक अमित विलणकर, नगरसेवक नितीन जाधव, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक दीपा देवळेकर, भाजप युवा पदाधिकारी डॉ. ऋषिकेश केळकर, नित्यानंद दळवी, रत्नागिरी शहर मंडल उपाध्यक्ष शैलेश बेर्डे, शहर सरचिटणीस निलेश आखाडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष भक्ती दळी, वैद्यकीय सेलचे शहर अध्यक्ष डॉ. मुक्ता बाष्टे, ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष सायली बेर्डे, शोभा जिरोळे, प्रज्ञा टाकळे, प्रसाद बाष्टे, के.टीव्ही चे संचालक रझाक काझी.रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष भाई पिलणकर, स्पर्धेचे आयोजक आणि माघी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी योगेश मगदूम, शोएब खान, पिंट्या देसाई, अक्षय चाळके, कृष्णा पाटील, नरेश बनसोडे, ययाति शिवलकर यांच्यासह भाजपचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.. या कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत चांदीच्या गदेचा मानकरी मारुती बिर्जे ठरला. प्रशांत यादव यांच्या हस्ते त्यांचा चांदीची गदा देऊन सन्मान करण्यात आला..

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...