रत्नागिरीपंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा--२८ एप्रिल रोजी उद्योग भवन, लोटे परशुराम इंडस्ट्रियल...

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा–२८ एप्रिल रोजी उद्योग भवन, लोटे परशुराम इंडस्ट्रियल असेाशिएशन, एमआयडीसी लोटे येथे

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा–
२८ एप्रिल रोजी उद्योग भवन, लोटे परशुराम इंडस्ट्रियल असेाशिएशन, एमआयडीसी लोटे येथे
रत्नागिरी, (जिमाका) : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी उद्योग भवन, लोटे परशुराम इंडस्ट्रियल असेाशिएशन, एमआयडीसी लोटे, ता. खेड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्रचे प्र.सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीकृत उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत ठेवावे. तसेय, नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने दि. २८ एप्रिल रोजी आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. मेळाव्याच्या दिवशी बायोडाटा व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह मुलाखतीकरिता प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

ज्या उमेदवारांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित नोंदणी करुन घ्यावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...