रत्नागिरीकाल बुधवार दिनांक 29/04/2026 रोजी दुपारी. 02:17 वाजता 2.7 रिश्टर स्केल चा...

काल बुधवार दिनांक 29/04/2026 रोजी दुपारी. 02:17 वाजता 2.7 रिश्टर स्केल चा चिपळूण तालुक्यात सौम्य भूकंप झालेला आहे

काल बुधवार दिनांक 29/04/2026 रोजी दुपारी. 02:17 वाजता 2.7 रिश्टर स्केल चा चिपळूण तालुक्यात सौम्य भूकंप झालेला आहे. सदर भूकंपाचा केंद्रबिंदू येगाव तालुका. चिपळूण आहे… मागील काही दिवसांपासून कडक उन्हा मुळे सर्व वातावरण बदलले आहे.. पाण्याची पातळी ही कमी झाली आहे.. अश्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात भुकंपा सौम्य धक्का जाणवला असल्याने काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.. भुकंपाचा धक्का अगदी सौम्य असल्याने तो जास्त प्रमाणात जाणवला नाही.. परंतु त्याची नोंद मात्र झाली आहे.. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जात असल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत.. आणि अश्यातच भुकंपाचा धक्का जाणवला असल्याने चिंतेत भर पडली आहे

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...