पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त….!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागांमध्ये आघाडीवर असून सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. याच घवघवीत विजयाचा जल्लोष भारतीय जनता पार्टी खेड यांच्या वतीने करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची आतिश बाजी करत व पेढे पर्वत भारतीय जनता पार्टीच्या पश्चिम बंगाल विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा खेड शहराध्यक्ष श्री. भालचंद्र (नंदू)साळवी, युवा मोर्चा सरचिटणीस. श्री. मिलिंद (दादू) नांदगावकर , जिल्हा कार्यकारणी सदस्य. श्री. अजय तोडकरी, श्री. विजय गुप्ता, कु. स्वराज गांधी, श्री. प्रथमेश सुर्वे, डॉ. सतीश कदम, श्री. प्रणव मापुस्कर , सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रेरणा देसाई, प्रीति चिखले यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🪷🪷🪷
