रत्नागिरीमर्यम जहीर मुल्ला हिने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून मारली बाजी

मर्यम जहीर मुल्ला हिने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून मारली बाजी

मर्यम जहीर मुल्ला हिने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून मारली बाजी-..

👉रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथील रहिवासी जहीर मुल्ला व मिनाज मुल्ला यांची कन्या मर्यम मुल्ला हिने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण मिळवून यश संपादन केले असल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..मर्यम मुल्ला हिने पहिली ते दहावी चे शिक्षण रत्नागिरी येथील ईक्ररा इंग्लिश मेडियम हायस्कूल येथे पुर्ण केले आहे..मर्यम जहीर मुल्ला हि विद्यार्थिनी सुरवाती पासूनच एक हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात असे. आणि तिने दहावीच्या परीक्षेत 87 टक्के गुण घेऊन ते सिद्ध करून दाखवले आहे.. मर्यंम मुल्ला हिने 87 टक्के गुण मिळवून यश संपादन केले असल्याने अनेकांनी तिचे आणि आई वडीलांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.. आई वडीलांचे कष्ट आणि आपण केलाला अभ्यास व मेहनत यामुळेच मला 87 टक्के गुण मिळाले असल्याचे मर्यम मुल्ला म्हणाली आणि पूढे आपण अकरावी मध्ये प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...