पेपर फुटीचा विद्यार्थ्यांना बसला मोठा फटका- शासनाने नीट ची परीक्षा केली रद्द–
👉 पेपर लिक झाला असल्याने अखेर शासनाने निट ची परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याने याचा शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे..
पेपर लीक झाल्यानंतर थेट नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पेपरफुटी प्रकरणात चाैकशीचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले आहेत. संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे. नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आल्याने एकच मोठी खळबळ उडाली आहे
