रत्नागिरीमागील काही दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला असल्याने प्रत्येकाला प्रतिक्षा आहे ती पाऊस...

मागील काही दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला असल्याने प्रत्येकाला प्रतिक्षा आहे ती पाऊस सुरू होण्याची

मागील काही दिवसांपासून उकाडा प्रचंड वाढला असल्याने प्रत्येकाला प्रतिक्षा आहे ती पाऊस सुरू होण्याची. याच पार्श्वभूमीवर कुठल्या राज्यात कधी येणार पाऊस याबाबत हवामान खात्याने अंदाज जारी केला आहे.

त्यानुसार महाराष्ट्रात 8 जुन ते 15 जुन दरम्यान पाऊस सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या वर्षी 17 मे पासून पाऊस सुरू झाला होता..

Breaking News