रत्नागिरीमाजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची कल्याण डाेंबिवली चे खासदार डाॅ श्रीकांत...

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची कल्याण डाेंबिवली चे खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची कल्याण डाेंबिवली चे खासदार डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी महाराष्ट्राच्या विकासाला प्राधान्य असलेल्या शिक्षण व आरोग्य क्षेत्रांबाबत सखोल आणि सकारात्मक चर्चा केली . संस्थात्मक नेतृत्व, धोरणात्मक नवकल्पना आणि विकासात्मक दृष्टीकोन यांविषयी प्रभू साहेब यानी मांडलेले विचार अत्यंत मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले.
त्यांनी दिलेला मौल्यवान वेळ, मार्गदर्शन आणि शुभेच्छांसाठी प्रभू साहेब यांचे मनःपूर्वक आभार कल्याण डाेंबिवली चे खासदार सन्माननीय डाॅ श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यानी मानले आहेत

Breaking News

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...