रत्नागिरीमहाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी...

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी येथे उभारण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल बघण्याची इच्छा होती तीच आज पुर्ण झाली असल्याची भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी येथे उभारण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल बघण्याची इच्छा होती तीच आज पुर्ण झाली असल्याची भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
येत्या काळात रत्नागिरी प्रमाणेच कुडाळमध्ये अशा प्रकारचे आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे असे निलेश राणे म्हणाले
यावेळी क्रीडा अधिकारी श्री विजय शिंदे, बांधकाम विभागाचे उप अभियंता जनक धोत्रेकर ईतर अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्याकडून सुरू असलेल्या कामांची आमदार निलेश राणे यांनी माहिती घेतली

Breaking News

Проверенные индивидуалки Москвы: как не ошибиться

Москва — город возможностей. Но поиск реальной анкеты среди...

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री

रत्नागिरीत प्रथमच ‘कलावती साडीज्’चे भव्य प्रदर्शन व विक्री रत्नागिरी :...