रत्नागिरीप्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या...

प्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे

प्रभाग क्र. १ मधील आयरेवाडी ते अशोकनगर येथील हायवेलगत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे परिसरातील रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी संबंधित इंजिनिअर व स्थानिक नागरिकांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर चर्चा केली. यावेळी पाणी घरांमध्ये शिरू नये यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या

Breaking News

Metode de Depunere la Cazinou Bet365

În căutarea celor mai flexibile modalități de a investi...

Καταθέσεις στο καζίνο WinShark: Οδηγός

Πολλοί παίκτες προτιμούν να χρησιμοποιούν το casino-winshark.gr για τις...