रत्नागिरीशिर्के हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक खालीद काझी यांचे निधन

शिर्के हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक खालीद काझी यांचे निधन

शिर्के हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक खालीद काझी यांचे निधन..शौकाकुल वातावरणात पार पडला दफनविधी–

👉रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक आणि उधमनगर येथील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असलेले सामाजिक कार्यकर्ते जनाब खालीद अब्दुल्ला काझी यांचे काल सकाळी वयाच्या 86 व्या वर्षी नवी मुंबई येथील डीवाय पाटील या खाजगी हॉस्पिटल मध्ये निधन झाले होते.. पै.जनाब खालीद अब्दुल्ला काझी हे एक लोकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात असत.. आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातील शिरगांव येथील कब्रस्तानात त्यांच्यावर शौकाकुल वातावरण दफनविधी करण्यात आला..

या वेळी नातेवाईक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मागे दोन मुलगे.मुलगी.जावई दोन भाऊ व ईतर जवळचे नातेवाईक आहेत.. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे..

Breaking News

MyStake Casino : Vérification & Sécurité

La confiance est primordiale lorsqu’on joue en ligne. Dans...

Πληρωμές & Δεσμεύσεις στο Spinsy casino

Οι κυβερνο βηματα στη διαδικτυακή ντόπια επιχείρηση έχουν εξελιχθεί,...