रत्नागिरीप्रभाग क्रमांक १ मधील नवलाई मंदिर परिसरातील चेंबर दुरुस्तीच्या कामाचा प्रश्न स्थानिक...

प्रभाग क्रमांक १ मधील नवलाई मंदिर परिसरातील चेंबर दुरुस्तीच्या कामाचा प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लावण्यात आला

प्रभाग क्रमांक १ मधील नवलाई मंदिर परिसरातील चेंबर दुरुस्तीच्या कामाचा प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लावण्यात आला. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीसह अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून दुरुस्तीचे काम तत्परतेने पूर्ण केले.
यावेळी स्थानिक नगरसेविका वैभवी खेडेकर, नगरसेवक नितीन जाधव तसेच भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय खेडेकर उपस्थित होते.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून...

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न खडवली(शांताराम गुडेकर...