रत्नागिरीपॅरिस येथे World Space Business Week 2026 च्या निमित्ताने Satsearch सोबत महाराष्ट्र...

पॅरिस येथे World Space Business Week 2026 च्या निमित्ताने Satsearch सोबत महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली

पॅरिस येथे World Space Business Week 2026 च्या निमित्ताने Satsearch सोबत महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली-.

👉महाराष्ट्रात Space क्षेत्रातील गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नव्या संधींबाबत ना. उदयजी सामंत ह्यांनी यावेळी सविस्तर चर्चा केली.

महाराष्ट्राचा स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली. शेती, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तसेच दुर्गम आणि डोंगराळ भागातील संपर्क व्यवस्था यासाठी या उपग्रहाचा उपयोग करता येईल का, याचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.

या बैठकीस उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह, उद्योग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.

Breaking News