रत्नागिरीचिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिकेची राहत्या घरीच करण्यात आली हत्या.

चिपळूण येथे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिकेची राहत्या घरीच करण्यात आली हत्या.

पोलिस अधीक्षक नितीन बगाटे सह पोलीस पथक घटनास्थळी दाखल.
डॉगस्कॉड देखील घटनास्थळी दाखल
प्राथमिक शिक्षिका एकटीच राहात होती घरात.
काही वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर आणि सेवानिवृत्त झाल्या नंतर महिला एकटीच घरामध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे.अतिशय निर्घृण पणे हत्या करण्यात आली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे..

या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. खुन करणाऱ्या नराधमाचा लवकरच छढा लावू असा विश्वास पोलिसांनी पोलिसांनी व्यक्त केला आहे…

Breaking News