रत्नागिरीदहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ

रत्नागिरी, दि. २१ (जिमाका) :- 21 मे या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थित सर्वांना ही शपथ दिली.
यावेळी तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Breaking News

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास

दहावीच्या विद्यार्थ्याला अधिक गुण मिळवून देण्याचा हव्यास. भुईबावडा येथील आदर्श...

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...