पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची आपत्ती उदभवली तर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना वरील महत्त्वाच्या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे..
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी मनुज जिंदल पत्रकारांशी बोलताना म्हणाले आणि नागरिकांनी ही योग्य ती खबरदारी घ्यावी असे ही म्हटले आहे
