Uncategorizedमाजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन
रत्नागिरी, दि. १ (जिमाका)- महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस निवासी उप जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Breaking News

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडून खेड येथे स्वागत

विभागीय आयुक्त रुबल अगरवाल रत्नागिरी दौऱ्यावर; जिल्हाधिकारी मनुज जिंदल...

क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग

क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी ‘निश्चय मित्र’ फिनोलेक्स कंपनीचा सामाजिक सहभाग ♦️उपचाराखालील क्षयरुग्णांना...