रत्नागिरीरत्नागिरी काल सकाळी 8 वाजता कारवांचीवाडी येथे डंपर घुसला घराच्या आवारात

रत्नागिरी काल सकाळी 8 वाजता कारवांचीवाडी येथे डंपर घुसला घराच्या आवारात

रत्नागिरी काल सकाळी 8 वाजता कारवांचीवाडी येथे डंपर घुसला घराच्या आवारात…

गितेश तांडेल यांच्या घराच्या आवारात हा डंपर घुसला..

मिऱ्या – नागपूर हायवे काम करणाऱ्या ठेकेदाराचा हा डंपर…

डंपर चालक सकाळी कारवांचीवाडी स्टॉप जवळ चहा पिण्यासाठी टपरीवर गेला होता. यावेळी गाडी न्यूटल असल्यामुळे ती उताराच्या दिशेने गेली. यावेळी त्यांनी एका रिक्षाला धडक दिली आहे. यामध्ये रिक्षा, टू व्हीलर, शेड, विहिरी आणि पाण्याच्या पंपाचं मोठ नुकसान झाले आहे.

Breaking News

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी-- मान्सून...

रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून महापुरुष मंदिराला पत्र्याच्या शेडची भेट

रवींद्र चव्हाण यांच्या स्वनिधीतून महापुरुष मंदिराला पत्र्याच्या शेडची भेट रत्नागिरी...