रत्नागिरी जिल्ह्यातील पर्जन्यमान दिनांक – 03/07/2026
- मंडणगड -143.50
- दापोली 69.57
- खेड – 73.85
- चिपळूण – 55.66
- गुहागर – 40.80
- संगमेश्वर – 65.41
- रत्नागिरी – 41.88
- लांजा – 73.60
- राजापूर – 55.50
आजचा एकूण पर्जन्यमान – 619.77 मिमी
आजचा एकूण सरासरी पर्जन्यमान – 68.86 मिमी.
