रत्नागिरीरत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक...

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा दहावी चा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अलिमियां काझी- उपाध्यक्ष अलावुद्दीन साखरकर जनरल सेक्रेटरी निसार राजपुरकर.सदस्य ईम्तीयाज पटेल आदींनी मुख्याध्यापक अझीम कोतवडेकर सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर येथे असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल चा दहावी चा निकाल यंदा ही शंभर टक्के लागला असल्याने साखर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष अलिमियां काझी- उपाध्यक्ष अलावुद्दीन साखरकर जनरल सेक्रेटरी निसार राजपुरकर.सदस्य ईम्तीयाज पटेल आदींनी मुख्याध्यापक अझीम कोतवडेकर सह सर्व शिक्षकांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.. मागील दहा वर्षांपासून हायस्कूल ने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे..साखरतर सारख्या ग्रामीण भागात राहवुन ही विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले आहे

Breaking News

जिल्हास्तरीय लोकशाही दिन’राईट टू एज्युकेशन’ प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी करावी- जिल्हाधिकारी मनुज जिंदल

जिल्हास्तरीय लोकशाही दिन'राईट टू एज्युकेशन' प्रवेश प्रक्रियेबाबत सीईओनी चौकशी...

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील जय हनुमान पथकाचा डंका

निवळीमध्ये दहीहंडी उत्सवाचा जल्लोष; सात थरांवर दहीहंडी फोडत राजापुरातील...