राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक

राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक

*राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना *रत्नागिरी जिल्हा आढावा बैठक व संपर्क दौरा दिनांक २८ जून व २९ जून* या दिवशी आयोजित केला आहे.

👉बैठकीचे नियोजन खालील प्रमाणे आहे.

रविवार , दिनांक २८ जुन २०२६

राजापुर – सकाळी . ठिक १० वाजता स्थळ शासकीय विश्राम गृह सभागृह ( राजापूर व लांजा तालुका )

संगमेश्वर – सकाळी १.०० वाजता स्थळ – अपरान्त हॉलिडे होम, देवरुख ( संगमेश्वर तालुका )

रत्नागिरी- सायंकाळ ठिक ४.३० वाजता स्थळ शासकीय विश्राम गृह सभागृह ( रत्नागिरी तालुका )

सोमवार, दिनांक २९ जुन २०२६

गुहागर – सकाळी १०.०० वाजता स्थळ- राजगड, हेमंत हॉटेल, शृंगारतळी, ( गुहागर तालुका )

चिपळूण- दुपारी १२.०० वाजता स्थळ- अतिथी हॉटेल, चिपळूण ( चिपळूण व खेड तालुका )

दापोली- दुपारी ४.०० वाजता स्थळ- मधू मालती निवास गिम्हवणे (संतोष शिर्के निवासस्थानी)
( दापोली व मंडणगड तालुका )

सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटना यांचे आजी व माजी महिला व पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक यांनी अवश्य उपस्थित रहावे.
आपला नम्र
नितीन सरदेसाई शिरीष सावंत

टिप – मुंबई स्थित रत्नागिरीवासिय महाराष्ट्र सैनिक या बैठकांना आमंत्रित आहेत.

Breaking News

बळीराजाला मोठा दिलासा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

बळीराजाला मोठा दिलासा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना...