लांजा शहरातील राम मंदिरात जावून लांजा – राजापूर – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी गुरुप्रसाद देसाई, मुन्ना खामकर, सुजित आंबेकर, प्रसाद माने, सचिन भिंगार्डे, लल्या कुरूप, मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
© Copyright - Konkan24News. Website Design, Development & Maintain by SM Media. +91 96047 60330.
