रत्नागिरीशिवसेना शिंदे गट अलर्ट मोडवर, निवडणुकीपर्यंत नेते व शाखा प्रमुखांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर...

शिवसेना शिंदे गट अलर्ट मोडवर, निवडणुकीपर्यंत नेते व शाखा प्रमुखांनी कार्यक्षेत्राच्या बाहेर न पडण्याचा आदेश जारी

मुंबई महा पालिकेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कंबर कसली असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत कुणीही आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊ नयेत असा आदेश उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. हा आदेश शिवसेना शाखाप्रमुखापर्यंत लागू आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होईपर्यंत नेत्यांनी, आमदार-खासदारांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि शाखाप्रमुखांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच राहण्याच्या सूचना

पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्षेत्राच्या बाहेर जाणार असल्यास तसे मध्यवर्ती कार्यालयात कळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे…

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...