रत्नागिरीश्री महालक्ष्मी देवस्थान पोमेंडी खुर्द ता .जि. रत्नागिरी च्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या श्री...

श्री महालक्ष्मी देवस्थान पोमेंडी खुर्द ता .जि. रत्नागिरी च्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या श्री देवी भराडीन मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी रत्नागिरी पावर हाऊस येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक असलेल्या श्रीमती लीलावती रमेश सावंत (खोत) यांनी रोख रुपये तीन लाख देवस्थानाचे अध्यक्ष श्री अभिजीत चंद्रकांत प्रभू यांच्याकडे देणगी स्वरूपात सुपूर्द केले

श्री महालक्ष्मी देवस्थान पोमेंडी खुर्द ता .जि. रत्नागिरी च्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या श्री देवी भराडीन मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी रत्नागिरी पावर हाऊस येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक असलेल्या श्रीमती लीलावती रमेश सावंत (खोत) यांनी रोख रुपये तीन लाख देवस्थानाचे अध्यक्ष श्री अभिजीत चंद्रकांत प्रभू यांच्याकडे देणगी स्वरूपात सुपूर्द केले .सदर कार्यक्रम प्रसंगी श्री इनामदार सर तसेच देवस्थानाचे उपाध्यक्ष श्री प्रदीप नारायण नागवेकर, देवस्थानाचे सचिव श्री तुलसीदास चंद्रकांत भडकमकर, खजिनदार श्री प्रकाश भिवा जाधव ,सहसचिव श्री हरिश्चंद्र गणपत भडकमकर, देवस्थान कार्यकारणीचे सदस्य श्री हेमंत रामचंद्र पटवर्धन, श्री संतोष दशरथ पिळणकर, देवस्थानाचे माजी अध्यक्ष श्री दिलीप श्रीकृष्ण पटवर्धन, माजी खजिनदार श्री गिरधर आत्माराम पटवर्धन, माजी सदस्य श्री रोहिदास हरिश्चंद्र पिळणकर, श्री भगवान रामचंद्र कलये, श्री राजाराम हरिश्चंद्र प्रभू ,ग्रामस्थ श्री राजन भिकाजी बोरकर ,श्री कल्पेश बाळकृष्ण भोंडवलकर, श्री दीपक चंद्रकांत भडकमकर, सौ स्वाती गिरीधर पटवर्धन, या गावच्या माहेरवाशीन अलका आत्माराम पटवर्धन, देवस्थानाचे पुजारी श्री महेंद्र नथुराम लिंगायत इत्यादी ग्रामस्थ सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते .श्रीमती लीलावती सावंत तसेच श्री इनामदार सर यांचा देवस्थानाच्या वतीने येतोचित्त सन्मान करण्यात आला. श्रीदेवी भराडीन देवस्थानाचे जीर्णोद्धाराचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास जावो अशी इच्छा प्रकट करण्यात आली.🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏💐💐💐💐

Breaking News

रत्नागिरीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी पदाचा अरांक्षा यादव यांनी स्विकारला पदभार

रत्नागिरीच्या पोलीस उपविभागीय अधिकारी पदाचाअरांक्षा यादव यांनी स्विकारला पदभार-...

कोकणवासियांचे स्वप्न साकार! CSMT ते सावंतवाडी दरम्यान आजपासून धावणार नियमित एक्स्प्रेस ट्रेन

कोकणवासियांचे स्वप्न साकार! CSMT ते सावंतवाडी दरम्यान आजपासून धावणार...