रत्नागिरीनगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक१ डिसेंबर रात्री १० वाजता प्रचार बंद

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक१ डिसेंबर रात्री १० वाजता प्रचार बंद

रत्नागिरी, दि. 29 (जिमाका) :- मतदान सुरु होणाच्या दिनांकाच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 2 तारखेस मतदान सुरु होत असल्यास 1 तारखेला रात्री 10 वाजता प्रचार बंद होईल. त्या वेळेपासून सभा/मोर्चे/ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी /प्रसारण देखील बंद होईल, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
याबाबत राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील आदेश ग्रापंनि-2025/प्र.क्र.17/का-6, दि. 27 नोव्हेंबर 2025 अन्वये नगरपरिषद व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये जाहीर प्रचार बंदीच्या कालावधीबाबत सुधारणा करुन वरील प्रमाणे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

Breaking News

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ

शेतकऱ्यांवर आली टँकर ने शेतात पाणी मारण्याची वेळ --...

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले, शोधकार्य सुरू

गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेले संभाजीनगरचे ५ जण समुद्रात बुडाले,...