रत्नागिरीभारत-जपान मैत्री वृद्धिंगत

भारत-जपान मैत्री वृद्धिंगत

महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री . ना. डॉ उदय सामंत ह्यांनी भारताचे टोकियो (जपान) येथील दूतावासात Deputy Chief of Mission श्री. मधुसूदन आर. यांची भेट घेतली.

या भेटीत ना. उदय सामंत ह्यांनी भारत-जपान दरम्यान उद्योग, संस्कृती आणि भाषेच्या क्षेत्रातील सहकार्य तसेच आगामी उपक्रमांविषयी सविस्तर चर्चा केली.

Breaking News

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन

उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत...