रत्नागिरी*संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने रत्नागिरी शहरानजीक असलेल्या वायंगणी सडा...

*संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने रत्नागिरी शहरानजीक असलेल्या वायंगणी सडा शांतीनगर पावस रोड रत्नागिरी येथे दि २९ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

*संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी चे वतीने रत्नागिरी शहरानजीक असलेल्या वायंगणी सडा शांतीनगर पावस रोड रत्नागिरी येथे दि २९ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला,या शिबीरात रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथक यामध्ये डोळे तपासणी,दंत चिकित्सा, रक्ततपासणी,शुगर,ब्लड प्रेशर आणि इतर तपासणी करण्यात आल्या आणि गरजेनुसार संबंधित रुग्णांना औषधे देण्यात आली.या शिबीराचे आयोजन संस्थेचे सल्लागार सचिन शिंदे यांनी केले होते, अशा प्रकारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी मोहीम संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी ने ग्रामीण भागात सुरू केली आहे.यावेळी संस्थेचे अध्यक्ष शकील गवाणकर, जिल्हा अध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर उपस्थित होते.

Breaking News

Как найти реальную индивидуалку в Москве

Рынок интимных услуг в Москве — это настоящие джунгли,...

Где найти проверенную индивидуалку в Москве

Московский рынок досуга за последние годы стал одновременно прозрачнее...