सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील नवेदर येथे आडिवरे कोंडसर या आतील रोडवर वडाचे भलेमोठे झाड पडले आहे. दरम्यान कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही तर इतर कोणत्याही प्रकारचे नुकसान ही झालेले नसल्याचे सांगितले गेले.परंतु रस्ता मात्र काही तास बंद पडला होता..
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील नवेदर येथे आडिवरे कोंडसर या आतील रोडवर वडाचे भलेमोठे झाड पडले आहे
