कोकणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई श्री भरडीदेवी चे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई श्री भरडीदेवी चे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई श्री भरडीदेवी चे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैया सामंत ह्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यावेळी मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आले. त्याप्रसंगी विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरूप, बाबा भिंगार्डे, सचिन भिंगार्डे, भास्कर राणे, भगवान ढेकणे, नंदराज कुरूप, अण्णा भिंगार्डे व मान्यवर उपस्थित होते.

Breaking News

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून अधिक धावपटूंचा सहभाग

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘रन अँड राइड’ ; २०० हून...

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न

पारस बालभवनातील चिमुकल्यांसोबत जी.के.एस. महाविद्यालयाचे रक्षाबंधन उत्साहात संपन्न खडवली(शांताराम गुडेकर...