रत्नागिरीहिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील...

हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील हसन शाह वली बाबांचा वार्षिक उर्स पारंपारिक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला

हिंदू मुस्लिम बांधवांच्या एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथील हसन शाह वली बाबांचा वार्षिक उर्स पारंपारिक पद्धतीने आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दर्शन घेत बाबांच्या मजार वर चादर चढवुन सुख शांती आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहण्यासाठी प्रार्थना केली.काळबादेवी आरे वारे बसणी आदी भागातील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...