साईलीला मंडळ लालबाग, मुंबई येथे पायी मानाची पालखी पदयात्रा सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते. ही पालखी लालबाग ते शिर्डी प्रवास ११ दिवसांमध्ये पूर्ण करत राम नवमीच्या शुभमुहूर्तावर शिर्डीला पोहोचणार आहे. यावेळी ना. उदय सामंत ह्यांनी साईबाबांची मनोभावे आरती व पूजा केली. त्यानंतर पालखीला खांदा लावून . ना. उदय सामंत ह्यांच्या हस्ते पदयात्रेला सुरुवात झाली. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी पालखी पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
साईलीला मंडळ लालबाग, मुंबई येथे पायी मानाची पालखी पदयात्रा सोहळ्यास राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत उपस्थित होते
