रत्नागिरीनेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

रत्नागिरी, दि. 23 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला उपजिल्हाधिकारी विश्वजित गाताडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार बजरंग चौगुले यांनीही अभिवादन केले.

Breaking News

मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे येथे उभ्या ट्रकला वॅगनार कारची धडक; सहा जण जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर खेड भरणे येथे उभ्या ट्रकला वॅगनार कारची...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन--रत्नागिरी, दि. 1 (जिमाका)...