पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे तसेच अपर...

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशासकीय जिल्हा बदली झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर , श्री. मुख्तार शेख तसेच पोलीस निरीक्षक श्री. उदय झावरे यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला

पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रशासकीय जिल्हा बदली झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश माईनकर , श्री. मुख्तार शेख तसेच पोलीस निरीक्षक श्री. उदय झावरे यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील उल्लेखनीय सेवेबद्दल गौरव करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Breaking News