रत्नागिरीरत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील सुमित्रा ज्वेलर्स मध्ये चोरट्याने मारला डल्ला

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील सुमित्रा ज्वेलर्स मध्ये चोरट्याने मारला डल्ला

👉 रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील सुमित्रा ज्वेलर्स मध्ये चोरट्याने आज सकाळच्या सुमारास सेंट्रल /शटर लॉक तोडून मारला डल्ला.

पहाटे ही घटना पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दुकानातील चांदी चोरून नेली असल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी शहर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासात आहेत.

प्रभारी शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची चक्र वेगवान फिरवत आहेत. आजूबाजूचा सीसीटीव्ही तपासण्याचे काम सध्या सुरू आहे.

Breaking News