राजापूरराजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पत्नी सौ...

राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पत्नी सौ वर्षा किरण सामंत यांच्या सह रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पाली नंबर 1 या केंद्रांवर जाऊन मतदान केले.

राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पत्नी सौ वर्षा किरण सामंत यांच्या सह रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पाली नंबर 1 या केंद्रांवर जाऊन मतदान केले.आणि इतरांना ही मतदान करण्याचे आवाहन केले.. मतदान हा आपला हक्क आणि अधिकार असल्याने प्रत्येक मतदारांनी तो बजवायलाच हवा कारण त्यामुळे आपली लोकशाही अधिक बळकट होते

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...