रत्नागिरीगांधी जयंती हा महात्मा गांधींचा जन्मदिवस असून, दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी हा...

गांधी जयंती हा महात्मा गांधींचा जन्मदिवस असून, दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतभर आणि जगभरात साजरा केला जातो

गांधी जयंती हा महात्मा गांधींचा जन्मदिवस असून, दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतभर आणि जगभरात साजरा केला जातो.
एम. एस. नाईक स्कूल चाइल्ड केअर नर्सरीमध्ये आम्ही आमचे महान नेते आणि राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी गांधी जयंती साजरी करतो.
तीन शहाण्या माकडांच्या चित्रांद्वारे आमच्या लहान विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देत, ‘वाईट पाहू नका’ “वाईट ऐकू नका”, “वाईट बोलू नका” हा संदेश समजून घेण्यास शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करतात. तत्त्वाचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या त्या लहान माकडांची चित्रे पाहून आमची चिमुकली मुले खूप रोमांचित झाली.
शालेचे चेअरमन नौमान नाईक, सी. ई. ओ. अकिब काझी, प्रिंसिपल अशफाक नाईक, हेड मिस्ट्रेस श्रीम. आरिफा महालदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठय उत्साहाने पार पाडन्यात आले.

Breaking News

वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराएम. एस. नाईक प्रायमरी इंग्लिश...

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेट

शालेय उपक्रमांतर्गत गणपतीपुळे येथील प्राचीन कोकणला विद्यार्थ्यांची भेटरत्नागिरी, (रत्नागिरी...