रत्नागिरीफणसवळे कोंडवाडी येथे शिमगोत्सवानिमित्त धुळवडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला

फणसवळे कोंडवाडी येथे शिमगोत्सवानिमित्त धुळवडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला

रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे गावी शिमगोत्सवा निमित्ताने आयोजित धुळवडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

आई जाकादेवीची पालखी नाचविण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. फणसवळे गावी यंदा ही शिमगोत्सव आणि धुळवडीचा कार्यक्रम उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला

Breaking News

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार गोळप व फणसोपमधील...

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग खोली’चे दिमाखात उद्घाटन

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘AI तंत्रज्ञान वर्ग...