राजापूरआज राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी जगद्गुरु...

आज राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी नाणीजधाम येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.

आज राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत ह्यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या जन्मदिनी नाणीजधाम येथे जाऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोबत राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ उदय सामंत,कानिफनाथ
महाराज,चिपळूण विधानसभेचे आमदार शेखर निकम ही उपस्थित होते.

Breaking News

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६ बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

रत्नागिरी झाडगांव एमआयडीसीतील २६बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त-- रत्नागिरी शहरालगतच्या झाडगाव -...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांचा सेवापूर्ती सन्मान...